बुधवार, ६ जुलै, २०११

कळीचे उमलणे



वसंतातली पालवी फुटण्यात 
आनंद मानून घे
आणि शिशिरातल्या पानाझाडीला 
तू विसरून जा 

                 प्रत्येक सुरुवातीला शेवट 
                 तू मानू नकोस 
                 कारण त्याच शेवटानंतर होणारी 
                 सुरुवात तू लक्षात घे 

कळीचा उमलणं तुला दिसेल तसं
फुलाचं कोमेजणं ही दिसेल 
काळीच उमलणं लक्षात घे आणि 
फुलाचं कोमेजणं सहज विसरून जा

२ टिप्पण्या:

  1. Khup chhan AAhet sarva kavita.
    Blog var takalya mule tya "Jagatik Manchavar"

    pohachalya AABHINANDAN
    AAI

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद बाबा,
    तुमचा छान अभिप्राय वाचून मस्त वाटले. लिहायला अजुन उत्साह येतो.

    उत्तर द्याहटवा