गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

हृदयस्पर्शी

 मुलगी असो वा मुलगा असो 

बस समानतेची जाणिव असो 


पेहरावावर तिच्या असावी नजर

नाहीतर होऊन बसेल कहर 


मुलगा म्हणून सोडून देऊ नका हो

स्री चा आदर त्यालाही शिकवा की हो


नाहीतर हृदयस्पर्षी कहाण्यांना अंत नसेल

नात्यांचा देखील फडशा पडेल


सरकारी कायदा कधी निघणार 

बलात्कारांना घोर शिक्षा कधी मिळणार 


कायदा असेल तर चपराक बसेल 

मग वाईट नजर टाकायची हिम्मत नसेल


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा