शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

लोककला

आजकाल लोककला ही एक झाली आहे फॅशनच,

चांगल आहे ना,  त्यामुळे होत आहे आपल्या संस्कृतीचे जतन 


पर्यटकांसाठी झालय नवीन आकर्षण,

त्यामुळे आपल्या गावाचं होतय संगोपन 


आदिवासी पाडेदेखील टुमदार सजतात,

फॅशन म्हणून का होईना,  लोक आकर्षित होतात 


जाऊयात एकदा गावाकडे लोककला पहायला, 

आजकालच्या पिढीला याची जाणीव करून द्यायला 


आपणच जपली पाहीजे आपली संस्कृती, 

तरच तर होईल आपल्या देशाची प्रगती 


आपल्या देशातच काय पण याची महती सर्वत्र पोहोचवू,

आपल्या लोककलेला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म देवू 


सौ अर्चना दीक्षित 

मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा