बुधवार, १० मे, २०२३

प्रेम

 प्रेम करायचं ना 

मग देशावर करुयात ना 


आजच तर पुलवामा अटॅक झाला होता 

जेव्हा अनेक सैनिकांचा मृत्यू झाला होता 


त्यांच्या मनात नव्हता व्हॅलेंटाईन डे 

नसा नसात त्यांच्या फक्त सुरक्षा डे


आज त्यांच्या बलिदानाला आठवुयात 

मनात केवळ देश प्रेम जागवुयात


रक्षादलात प्रत्येक घरटी एक जण पाठवुयात 

दुश्मनाला धुळ चाटायला लावुयात 


चला या निमित्ताने पुन्हा शपथ घेऊ 

जवानांच्या रक्ताची आपणच किंमत ठेऊ 


सौ अर्चना दीक्षित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा