बुधवार, १० मे, २०२३

प्रायोगिक परिक्षा

 आले होते प्रॅक्टिकलला 

झाली की हो परिक्षा 

थोडं जमल,  थोडं सोडलं 

गुरुजी नका देऊ हं शिक्षा 


निसर्ग विद्या शिकायला लागेल थोडा वेळ 

निसर्गाच्या सानिध्यात आपला जुळेल ताळमेळ 


खर सांगू का, योगनिद्रेची वेळ होती एकदम खास 

घाबरु नका दोस्तांनो,  त्यात आपण पहिल्या नंबराने पास


सर्वांच्या भेटीने सकारात्मकता वाढली

निसर्ग विद्यापिठामुळे नवीन कुटुंब जोडली 


अर्चना दीक्षित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा